खासदार उदयनराजे हे नेहमी त्यांच्या हटके स्टाईलसाठी चर्चेत येत असतात. आता त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता, तेव्हा उदयनराजे यांनी तोंडानेच कार्यकर्त्याला पेढा भरवला.<br />#udyanrajebhosale #satara #sakal<br />Please Like and Subscribe for More Videos.